बुलेट ट्रेन हटाव !

पालघर जिल्ह्यात येणाऱ्या विनाशकारी अशा बुलेट ट्रेन,वाढवण बंदर व अन्य प्रकल्पाविरोधात आदिवासी एकता परिषद,शेतकरी संघर्ष समिती,मच्छीमार कृती समिती इत्यादी संघटनानी संयुक्तपणे आंदोलन छेडले आहे. बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे एक नेते कॉम्रेड शशी सोनवणे यांनी दिलेली प्रतिक्रिया..

Leave a Reply