Follow Us

Bullet Train

asantoshwebmagazin February 6, 2019

प्रल्हाद अधिकारी चिंचारे (जि.पालघर) : पालघर तालुक्यातून जात असलेल्या प्रस्तावित पालघर तालुक्यातून जात असलेल्या प्रस्तावित मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गासाठीच्या जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले आहे.मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गासाठीच्या जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले आहे.  

asantoshwebmagazin October 9, 2018

पालघर,महाराष्ट्र By Aasantosh Team दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात शिलटे येथे बुलेट ट्रेन संबंधी लोकं सर्वे करण्यासाठी गावात आले होते. बुलेट ट्रेन ला सम्पूर्ण गावाचा विरोध असल्याने गावात सर्वे करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी याप्रसंगी घेतली. पोलिसांचा बंदोबस्त असतांना देखील ग्रामस्थांनी त्यांना न जुमानता सर्व्हे न करू देण्याची […]

%d bloggers like this: