Tag: राजीव कालेलकर हि

 एक अपारंपरिक, फेमिनिस्ट मित्र राजीव कालेलकर –  डॉ. कुंदा प्रमिला नीळकंठ 

 एक अपारंपरिक, फेमिनिस्ट मित्र राजीव कालेलकर –  डॉ. कुंदा प्रमिला नीळकंठ 

Social, Uncategorized
                                  ( आज  कॉम्रेड राजीव कालेलकर यांचा स्मृतिदिवस आहे. स्त्री मुक्ती चळवळ, मागोवा,लालनिशान,युवा भरात,श्रमिक मुक्ती दल आदी संघटनांचे ते सक्रिय पाठीराखे होते. कला,साहित्य,राजकारण इत्यादी वर भरभरून बोलणारे व लिहिणारे ते कार्यकर्ते विचारवंत होते. त्यांनी विविध विषयावर लिहिलेल्या लेखांचे पुस्तक "हरिती प्रकाशन" ह्या संस्थेने प्रकाशित केले. त्यांच्या राहत्या घरी पुस्तक प्रकाशन झाल्याच्या काही वेळांनी  त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात डॉ. कुंदा  प्र .नी  यांनी लिहिलेला व प्रेरक ललकारीच्या जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित लेख असंतोष च्या वाचकांसाठी आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने प्रकाशित करीत आहोत. )       ३१ डिसेंबर २०१४ रोजी पहाटे आमचा स्त्रीवादी मित्र राजीव कालेलकर गेला. गेले वर्षभर तो अन्ननलीकेच्या कॅन्सरने आजारी होता. मे २००१४ मध्ये त्याच