Tag: प्रेम

प्रेम हे नैसर्गिक आहे, कधी होईल हे सांगणे कठीण आहे – भगत सिंग

प्रेम हे नैसर्गिक आहे, कधी होईल हे सांगणे कठीण आहे – भगत सिंग

Literature, Social
Courtsy : Mediavigil.com व्हॅलेंटाईन डे विशेष सुखदेव आणि भगतसिंह यांच्यात घनिष्ठ निकटता होती, परंतु बॉम्बस्फोटाच्या घटनेची जबाबदारी घेण्यासंबंधाने जाणाऱ्या दोघांच्या मनात काही गैरसमज होते. (सुखदेवला वाटले होते की भगतसिंह प्रेमात पडला आहे , त्यामुळे तो जोखीम घेण्यास घाबरतो आहे. ). हा गैरसमज दूर करण्यासाठी भगतसिंह यांनी सुखदेव यांना एक पत्र लिहिले. हे पत्र ११ एप्रिल १९२९ रोजी सुखदेवच्या अटकेवेळी पोलिसांना सापडले आणि खटल्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनले. – संपादक प्रिय भावा.. जोपर्यंत तुला हे पत्र मिळेल, तो पर्यंत मी माझ्या इच्छित स्थळी पोहोचलो असेल. माझ्यावर विश्वास ठेव, आजकाल मी माझ्या शेवटच्या प्रवासासाठी आनंदाने सज्ज झालो आहे. माझ्या आयुष्यात सुख आणि आनंददायी अशा भरपूर आठवणी असूनही माझ्या हृदयात एक गोष्ट आजहि बोचते आहे कि, माझ्या भावाने मला चुकीचे समजले आणि माझ्य
कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

Poetry
नित्यानंद गायेन माझ्या कवितेत माझे मित्र तुला शोधतात त्यांना माहीत नाहीये कदाचित प्रेमिका कवितेत नव्हे तर ह्रदयात असते प्रेम,देशभक्ती ह्या भावना आहेत ज्या नाऱ्यांनी नव्हेतर डोळ्यांनी व्यक्त होतात नेहमी डोळ्यांची भाषा सर्वांनाच कळत नसते . (अनुवाद -दयानंद कनकदंडे)