Tag: नित्यानंद गायेन

आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर !

आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर !

Literature, Poetry
कविता आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर - नित्यानंद गायेन सगळ्या जमातवादी संघटना सत्तेने सन्मानित केल्या सारख्या आहेत आणि सत्तेचे पूर्ण नियंत्रण आहे यांच्याच हातात म्हणून हत्या दंगली आणि शिव्या शाप करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे या गुंडाना स्वतः निजाम करतो आहे फॉलो या गुंडाना सोशल मीडिया वर आणि त्यांचे वजीर उभे असतात खुन्यांच्या स्वागताला हातात पुष्पहार घेऊन द्वेषाचे विष पसरवून संपूर्ण देशात निवडणूकीचे भाषण सूरु असताना थांबतो तो अजाण चे स्वर ऐकून त्याने तो इस्लामचा आणि समाजाचा सन्मान करतो यासाठी नसतं केलेलं दंग्यात मेलेल्या अन्य मजहब च्या लोकांना तो 'पिल्ला' म्हणून संबोधित करतो सत्ता मिळवून संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकवून केलेलं अभिवादन त्याच्या रडण्याचा असतो अभिनय . आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर तिरंगा घेऊन हातात न्याय
कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

Poetry
नित्यानंद गायेन माझ्या कवितेत माझे मित्र तुला शोधतात त्यांना माहीत नाहीये कदाचित प्रेमिका कवितेत नव्हे तर ह्रदयात असते प्रेम,देशभक्ती ह्या भावना आहेत ज्या नाऱ्यांनी नव्हेतर डोळ्यांनी व्यक्त होतात नेहमी डोळ्यांची भाषा सर्वांनाच कळत नसते . (अनुवाद -दयानंद कनकदंडे)