Tag: डॉ.आनंद तेलतुंबडे

आता तर प्रत्यक्ष क्रांती सोडाच क्रांतीचं तत्त्वज्ञान मांडणंही गुन्हा ठरू लागलंय. – मुक्त शब्द ,संपादकीय : १ फेब्रुवारी २०१९

आता तर प्रत्यक्ष क्रांती सोडाच क्रांतीचं तत्त्वज्ञान मांडणंही गुन्हा ठरू लागलंय. – मुक्त शब्द ,संपादकीय : १ फेब्रुवारी २०१९

Political
‘India’s revolution is sharpened on the anvil of Teltumbde’s thoughts’—Vijay Prashad सत्र न्यायालयासमोर साक्ष देताना भगतसिंग म्हणाला होता, 'क्रांतिकारी म्हणजे पिस्तुल आणि बॉम्ब फेकणाऱ्यांचा पंथ नव्हे; उलट क्रांतीची तलवार विचारांच्या सहाणेवरच धारदार बनवली जाते'. बहिऱ्या ब्रिटिश सरकारला जागं करण्यासाठी भगतसिंगाने सभागृहात बॉम्ब टाकला आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला फासावर चढवण्यात आलं. त्याच भगतसिंगाला आपल्या बालपणीचा नायक मानणाऱ्या एका विचारवंतावरही आता अशीच वेळ येऊन ठेपली आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राध्यापक, विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्यावर अटकेची तलवार लटकते आहे. किंबहुना अगदी जाणीवपूर्वक, आपण सर्वांनी पाहात राहावं म्हणून, मागच्या काही महिन्यांपासून, ती लटकवत ठेवली गेली आहे. क्रांतीबद्दलची इतकी स्पष्टता भगतसिंगाच्या काळातच आलेली असताना पुन्हा बॉम्ब आणि पिस्तुलावर कोण विश्वास
आंबेडकरी नॅरेशन म्हणजे नक्की काय असतं.? – केशव वाघमारे

आंबेडकरी नॅरेशन म्हणजे नक्की काय असतं.? – केशव वाघमारे

Political, Social
या देशातल्या संघ भाजपा सत्ताधारी वर्गाने स्वतःच्या सोयीनुसार राष्ट्रवादाची व देशभक्तीची एक कल्पना उभी केली आहे .समस्त भारतीय लोकांनी त्यांनी ठरवलेल्या राष्ट्रवादाच्या व देशभक्तीच्या कल्पनेशी मानसिक रित्या जोडून घेतले पाहिजे किंवा त्याच्या प्रति पूर्णपणे निष्ठा ठेवली पाहिजे असा सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराचा आग्रह आहे .जे कोणी त्याच्याशी या बाबतीत सहमत होणार नाही त्यांना ते देशद्रोही ठरवू लागले आहेत. त्यांना तुरुंगात डांबू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेचा प्रयत्न चालवला आहे असे आम्हास वाटते . भिमा कोरेगाव संदर्भाने उसळलेल्या हिंसाचाराच्या संदर्भाने म्हणजे भिमा कोरेगाव हिंसाचाराचे माओवादी कनेक्शन जोडत डॉ.आनंद तेलतुंबडे यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून होतो आहे. या कारस्थानाविरोधात आवाज उठविण्याची गरज असताना फेसबुक माध्यमातुन डॉ. तेलतुंबडे