महेंद्र लंकेश्वर पश्चिम उत्तरप्रदेशातील सहाराणपूर जिल्ह्यात , त्यातील घडकौली गावात दलितांच्या सामूहिक हत्येचे , त्यांची जवळपास शंभरावर घरे , झोपड्या जाळण्याचे , लूटण्याचे जे अमानवीय , भीषण कांड घडले त्यांच्या मुळाशी ठाकूर , राजपु्त , सरंजामी जमीनदार आहेत हे लपून नाही उघड आहे पण त्यांना पाठीशी घालून चिथावणी देणारे उत्तरप्रदेशचे भगवी कफनीधारी सरकार आहे हेही […]
Like this:
Like Loading...