जगातील कवी,लेखक,कादंबरीकर,निबंधकार यांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ च्या अधिवेशनाला काल आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांना वंदन करून सुरुवात झाली. सदर अधिवेशनाकरीता एनगुगी वा थियोन्गो,अशोक वाजपेयी,गुलाम मोहम्मद शेख,आशिष नंदी सहित जगभरातील ४०० प्रतिनिधींची उपस्थिती आहे. सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे. महात्मा गांधींच्या विचार कार्यास हे […]
Like this:
Like Loading...