Political

हरफनमौला, हरहुन्नरी, साक्षेपी, कलंदर फकीर – डॉ. फकरुद्दीन बेन्नूर

कॉम्रेड विलास सोनवणे

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तसेच मुस्लिम ओ बी सी चळवळीचे एक संस्थापक, विचारवंत,लेखक युवा भारत संघटनेचे एक संस्थापक व मार्गदर्शक,

(मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तसेच मुस्लिम ओ बी सी चळवळीचे एक संस्थापक, विचारवंत,लेखक डॉ. फकरुद्दीन बेन्नूर सर यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यात आयोजित केलेल्या शोक सभेत या सर्व चळवळीचे संस्थापक बेन्नूर सरांचे जिवलग मित्र कॉ. विलास सोनवणे यांनी केलेले भाषण)

http://aasantosh.com/2018/09/17/%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%ab%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%8c%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d/