Follow Us

Economics

asantoshwebmagazin February 8, 2019

द हिंदूंचे संपादक एन राम यांची शुक्रवारी प्रकाशित झालेली राफेल कराराबाबत महत्वाचे खुलासे करणारी कव्हर स्टोरी आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी घेतलेली पत्रकार परिषद यामुळे राफेल कराराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ही कव्हर स्टोरी प्रकाशित झाल्यापासून या घडीपर्यंत समाजमाध्यमांत हा मुद्दा सर्वात जास्त चर्चेचा झाला आहे. राम यांनी आपल्या लेखात प्रधानमंत्री कार्यालयाकडून राफेल करारासंबंधाने बोलणी करण्याच्या होत असलेल्या समांतर हालचाली न करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने पत्र पाठवून त्यांना सुनावले असल्याचा उल्लेख केला आहे.

asantoshwebmagazin November 30, 2018

भारतीय शेतकरी व वित्त भांडवल आपल्या मागण्या घेऊन दिल्लीत धडकल्या लाखो शेतकरी बांधवाना लाल सलाम ! आजच्या घडीला भारतीय शेतकऱ्यांना वित्त भांडवल तीन बाजूने भिडत आहेत (१) मुबलक कर्ज पुरवठा, (२) शेतीमालाच्या भावांवर कमोडिटी एक्सचेंजमधील व्यवहारांचा निर्णायक प्रभाव आणि (३) पीक विमा मागे वळून बघितले कि लक्षात येते फक्त पाच वर्षांपूर्वी देखील हि परिस्थिती नव्हती […]

asantoshwebmagazin October 26, 2018

संजीव चांदोरकर डोनाल्ड ट्रम्पनी सत्तेवर येतांना केलेल्या टीकेत मुक्त व्यापाराच्या तत्वांवर टिक्का असायची. त्यात देखील त्यांनी चीनला “जागतिकीकरणाच्या” चित्रपटातील खलनायक उभा केला. त्यावेळी अनेक टीकाकार असे म्हणत कि समजा ट्रम्प सत्तेवर आलेच तर नंतर निवळतील. एव्हढे टोकाचे आर्थिक निर्णय ते अमलात आणणार नाहीत. ट्रम्प यांच्या मीडियातील प्रतिमा काही काळ बाजूला ठेवूया. ज्या कामगार वर्गाने त्यांना […]

asantoshwebmagazin October 22, 2018

    रवीश कुमार  हिंदुस्थान टाईम्सच्या विनित सचदेवा  यांनी एक  भांडाफोड केली आहे.  मेक इन इंडिया च्या अंतर्गत मोबाईल फोनची आयात कमी झाली आहे आणि ते आता भारतातच तयार केले जातात.असा सरकार चा दावा आहे. असं खोटं  यासाठी सांगण्यात येऊ लागलं कि मोबाईल फोन भारतात बनायला लागल्याने रोजगार निर्मिती होते आहे. वास्तविक पाहता मोबाईल फोन हे […]

asantoshwebmagazin October 8, 2018

दयानंद कनकदंडे भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यात ४० हजार कोटी रुपये किमतीच्या इंटि मिसाईल सिस्टीम एस-४०० च्या कराराची बोलणी अंतिम टप्यात आली आहे. विशेष बाब अशी की भारत आणि रशिया यांच्यात करारात ऑफसेट पार्टनर म्हणून रिलायन्स डिफेन्स सुद्धा सामील आहे. ही गोष्ट मोदीजी विसरले आहेत असे दिसते ! एस-४०० बनविणारी […]

asantoshwebmagazin October 1, 2018

संजीव चांदोरकर “सबप्राईम” क्रायसिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या वित्तीय आरिष्टाने अमेरिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला जवळपास मंदीच्या खाईत ढकलले होते. त्याची सर्वात जास्त झळ अमेरिका, युरोप व जपान या विकसित भांडवलशाही त्रिकुटाला बसली होती. त्याखालोखाल चीनला व त्यानंतर भारतासारख्या गरीब देशाला. याचा सगळ्यात मोठा फटका अमेरिका युरोपातील बँकांना व विमा कंपन्यांना बसला होता. […]

asantoshwebmagazin September 18, 2018

गेल्या काही काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सातत्याने ढासळत असून आता ती ७० रु.च्या आतबाहेर हेलकावे घेत आहे. रिझर्व्ह बँक आपल्या गंगाजळीतील डॉलर विकून रुपयाची घसरण रोखण्याच्या प्रयत्नात असली तरी हा कृत्रिम उपाय आहे. त्याने भारताकडील विक्रमी डॉलरमधील गंगाजळीला भगदाड पडले अाहे. ती जवळपास ४५० अब्ज डॉलर आहे. आता आठवड्याला किमान दोन अब्ज डॉलर गंगाजळीतून […]

%d bloggers like this: