कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

  •  

नित्यानंद गायेन

माझ्या कवितेत

माझे मित्र तुला शोधतात

त्यांना माहीत नाहीये कदाचित

प्रेमिका कवितेत नव्हे तर

ह्रदयात असते

प्रेम,देशभक्ती ह्या भावना आहेत

ज्या नाऱ्यांनी नव्हेतर

डोळ्यांनी व्यक्त होतात नेहमी

डोळ्यांची भाषा सर्वांनाच कळत नसते .

(अनुवाद -दयानंद कनकदंडे)

  •  

1 thought on “कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

  1. Pingback: असंतोष

Leave a Reply

You may have missed

%d bloggers like this: